JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'शोले' तल्या 'सांभा' ची मुलगी दिसते इतकी सुंदर! लेखक, निर्माती, अभिनेत्री विनतीचं रवीना टंंडनशीही आहे नातं

'शोले' तल्या 'सांभा' ची मुलगी दिसते इतकी सुंदर! लेखक, निर्माती, अभिनेत्री विनतीचं रवीना टंंडनशीही आहे नातं

‘शोले’ चित्रपटाच्या प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे सांभा डाकू. ही भूमिका मॅक मोहन यांनी साकारली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की मॅक मोहनची मुलगी विनती आता सिनेक्षेत्रात आहे. विनतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

019

सांभाची भूमिका साकारणारा मॅक मोहनची मुलगी विनती पडद्यावर आणि पडद्यामागेही भूमिका साकारणारी आहे.

जाहिरात
029

विनतीचे हे ग्लॅमरस फोटोज सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात
039

विनती केवळ सुंदरच नाही तर अत्यंत हुशारही आहे. अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त ती पटकथा लेखक आणि निर्माती देखील आहे.

जाहिरात
049

नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'स्केटर गर्ल' चित्रपटाची निर्माती विनती आहे. या चित्रपटाची दिग्दर्शक विनतीची बहीण मंजरी आहे . विनती आणि मंजरी या चित्रपटाच्या लेखिकाही आहेत.

जाहिरात
059

एक विशेष गोष्ट म्हणजे विनतीचं रविनाशीही नातं आहे. ती रविना टंडनची मामे बहीण आहे. मॅक मोहन हे रविनाचे मामा होते

जाहिरात
069

मॅकला दोन मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी विनती आणि दुसरी मंजरी बॉलिवूड दिग्दर्शक आहे.

जाहिरात
079

मॅक मोहन आता या जगात नाही पण विनती तिच्या आई आणि भावंडांच्या अगदी जवळ आहे.

जाहिरात
089

करण जोहरच्या दिग्दर्शित 'माय नेम इज खान' या चित्रपटात विनतीने आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं.

जाहिरात
099

विनती हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या