JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शिल्पा शेट्टीने मालदीवमध्ये लुटली मजा; नवऱ्यासोबत बीचवरील ROMANTIC PHOTO व्हायरल

शिल्पा शेट्टीने मालदीवमध्ये लुटली मजा; नवऱ्यासोबत बीचवरील ROMANTIC PHOTO व्हायरल

शिल्पा शेट्टीचे (shilpa shetty) मालदीवमधील हे हॉट आणि सेक्सी फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

0110

शिल्पा शेट्टीचे मालदीवमधील फोटोज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. (Image: Instagram)

जाहिरात
0210

अ‍ॅनिमल प्रिंट केलेल्या स्विम सूटमध्ये शिल्पा सेक्सी दिसत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0310

रॉकस्टारच्या रोबमध्ये शिल्पा एकदम बॉसी लूक देताना दिसत आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0410

पती राज कुंद्राच्या गालावर किस करतानाचा रोमँटिक फोटो शिल्पाने शेअर केला आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0510

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी मालदीव बीचवर (Image: Instagram)

जाहिरात
0610

शिल्पा आणि राज कुंद्रा हे एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. (Image: Instagram)

जाहिरात
0710

या फोटोत शिल्पा एका फ्लॉन्सी ड्रेसमध्ये दिसून येते आहे. (Image: Instagram)

जाहिरात
0810

शिल्पाने सुट्टीला जाण्यापूर्वी हा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. (Image: Instagram)

जाहिरात
0910

शिल्पाच्या दुसर्‍या एका थ्रोबॅक फोटोमध्ये ती तिची फिट बॉडी दाखवताना दिसते आहे. (Image: Instagram)

जाहिरात
1010

शिल्पा सध्या एका रिअॅलिटी टीव्ही शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती सिनेमांमध्येही पुनरागमन करेल. शिल्पा "निकम्मा" आणि "हंगामा २" चा मध्ये लवकरच दिसून येईल. (Image: Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या