JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अखेर शिल्पा शेट्टीची 'सुपर डान्सर'मध्ये वापसी; Raj Kundra प्रकरणानंतर टीव्हीवर पुन्हा दिसणार अभिनेत्री

अखेर शिल्पा शेट्टीची 'सुपर डान्सर'मध्ये वापसी; Raj Kundra प्रकरणानंतर टीव्हीवर पुन्हा दिसणार अभिनेत्री

मागील महिनाभरापासून सुपर डान्सर्सच्या मंचावर गैरहजर असणारी शिल्पा आता पुन्हा एकदा कामावर परतत आहे.

0110

मागील महीनाभारापासून राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मोठ्या संकटांचा सामना करत होती. पण आता तिने आपल्या कामाला सुरूवात केली आहे.

जाहिरात
0210

गेली काही वर्षे शिल्पा सुपर डान्सर्स हा शो जज करत आहे. मात्र पती राजच्या अटकेनंतर ती गैरहजर होती.

जाहिरात
0310

शिल्पाने आजापासूनच पुढील आठवड्यासाठी शुटींग सुरू केली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शिल्पा शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे.

जाहिरात
0410

दरम्यान शिल्पाची लागोपाठ काही आठवडे गैरहजेरी पाहायला मिळाली होती. त्यामुळे तिने शो सोडला असल्याचं म्हटलं जात होतं.

जाहिरात
0510

याशिवाय शिल्पाच्या जागेवर अनेक अभिनेत्रींची नावंही समोर येत होती.

जाहिरात
0610

पण शिल्पाच्या जागेवर दुसरा जज न येता , पुन्हा एकदा तिचं पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0710

२०१६ पासून शिल्पा हा शो जज करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी शिल्पाचीच वाट पाहणं पसंत केलं. तर तिची रिप्लेसमेंट केली नाही.

जाहिरात
0810

शिल्पा शेट्टी कुंद्रा, गीता कपूर (Geeta Kapoor) आणि अनुराग बासु (Anurag Basu) शोमध्ये जजची भूमिका साकारत आहेत.

जाहिरात
0910

दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणात राजला अटक झाल्यानंतर शिल्पाचीही चौकशी करण्यात आली होती.

जाहिरात
1010

त्यामुळे शिल्पाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. पण आता ती पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या