JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राज कुंद्राला मुंबईत सोडून जयपूरला पोहचली शिल्पा शेट्टी, नेटकरी म्हणाले- 'एकटी एकटी...'

राज कुंद्राला मुंबईत सोडून जयपूरला पोहचली शिल्पा शेट्टी, नेटकरी म्हणाले- 'एकटी एकटी...'

Shilpa Shetty in Jaipur : राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज संध्याकाळी जयपूरला रवाना झाली. यावेळी शिल्पा एकटी असल्याने तिचा पती राज कुंद्रा किंवा तिचे मुलं तिच्याबरोबर नव्हते. त्यामुळं आता लोक तिला तिच्या पतीबद्दल विचारत आहे. पाहा PHOTOS

0107

राजस्थान आता डेस्टिनेशन वेडिंगचे हब बनत आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या नुकत्याच झालेल्या लग्नानंतर आता राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचे लग्नही जयपूरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड आणि क्रिकेट स्टार्स सहभागी होण्यासाठी जयपूरला पोहोचले आहेत. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आज संध्याकाळी जयपूरला रवाना झाली. पण यावेळी शिल्पा एकटी असल्यानं तिचा पती राज कुंद्रा किंवा मुलं तिच्यासोबत दिसली नाहीत.

जाहिरात
0207

या रॉयल वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी शिल्पा पती राज कुंद्रा आणि मुलांना मुंबईत सोडून एकटी जयपूरला पोहोचली आहे.

जाहिरात
0307

अशा परिस्थितीत तिला पुन्हा एकदा पती राज कुंद्रा यांचे नाव घेत ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
0407

शिल्पा शेट्टीच्या फोटो आणि व्हिडिओंवर कमेंट करत युजर्स तिला विचारत आहेत की राज कुंद्रा या लग्नाला का आला नाही?, त्यामुळं आता या प्रश्नावर तिला ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
0507

त्याचवेळी, या सगळ्यामध्ये राज कुंद्रा त्याचा मुलगा विवान सोबत मुंबईत स्पॉट झाला आहे.

जाहिरात
0607

या दरम्यान राज कुंद्रा मीडियापासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसला. मास्कच्या मदतीनं त्यानं आपला संपूर्ण चेहरा लपवलेला होता.

जाहिरात
0707

पोर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असतात आणि पुन्हा एकदा असंच काहीसं घडताना दिसत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या