JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सायरा बानू यांना धीर देण्यासाठी पोहोचले CM आणि शरद पवार; शाहरुखनंही केलं सांत्वन; पाहा PHOTOS

सायरा बानू यांना धीर देण्यासाठी पोहोचले CM आणि शरद पवार; शाहरुखनंही केलं सांत्वन; पाहा PHOTOS

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) याचं निधन झाल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांसह दिग्गज नेत्यांनी अंतिम दर्शनासाठी रांग लावली होती. संध्याकाळी ५ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

0106

नुकतच दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नि सायरा बानू या आहेत. त्यांना या कठीण परिस्थितीत धीर देण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार गेले आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील गेले होते.

जाहिरात
0206

अभिनेता शाहरुखला सायरा आणि दिलीप कुमार मुलाप्रमाणे मानायचे. एका मुलखातीत सायरा यांनी म्हटलं होतं की जर आम्हाला मुलगा असता तर तो शाहरुख सारखा असता.

जाहिरात
0306

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सायरा बानूंची भेट घेतली. व त्यांना धीर दिला.

जाहिरात
0406

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ही होते.

जाहिरात
0506

याशिवाय दिलीप यांचे फारच जवळचे मित्र शरद पवारही सायरा यांच्या भेटीला गेले होते.

जाहिरात
0606

अभिनेता अनिल कपूरही दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील घरी पोहोचला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या