दिग्दर्शक अनुराग कश्यप या आलियाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहतो. दोघांमधलं बाँडिंग खूप घट्ट असल्याचं या फोटोतून दिसेल.
प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्मप या आलियाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहतो. दोघांमधलं बाँडिंग खूप घट्ट असल्याचं या फोटोतून दिसेल.
अनुराग कश्यपची नुकतीच अँजिओप्लास्टी झाली. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर हे उपचार करण्यात आले.
अनुराग कश्यपने तेव्हाही काही जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ते फोटो Instagram वर अपलोड केले होते.
त्यांची मुलगी आलिया कश्यप यांनी एंजियोप्लास्टीनंतर आपल्या वडीलांचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुराग कश्यपचा लूक बदलला आहे