Beach Diaries! सारा अली खान बीचवर घालवतेय निवांत वेळ; Bikini Photos होतायत Viral
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बीचवर आनंद घेताना दिसत आहे. तिचे बिकीनी फोटो व्हायरल होत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0112
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बीचवर आनंद घेताना दिसत आहे. तिचे बिकीनी फोटो व्हायरल होत आहेत.
0212
मालदिवमध्ये सारा आनंद घेताना दिसत आहे.
0312
Sara Ali Khan strikes a pose atop a coconut tree.
0412
सारा नेहमीच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
0512
मालदिवमध्ये सारा नेहमीच व्हेकेशन करताना दिसते.
0612
साराची मोठी फॅनफॉलोइंग आहे. सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
0712
सारा लवकरच अतरंगी रे या चित्रपटात दिसत आहे.
0812
आई आणि भावासोबत नेहमीच सारा एन्जॉय करताना दिसते.
0912
काही दिवसांपूर्वीच तिने काश्मीर ट्रीप केली होती.
1012
स्वीमिंग पूलमध्ये आनंद घेताना सारा दिसत आहे.
1112
कमी काळातच साराने मोठी फॅनफॉलोइंग निर्माण केली आहे.
1212
सारा नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन फोटो शेअर करताना दिसते.
- First Published :