JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / OMG! सारा अली खान चालवतेय AK47; Rock climbingचे फोटोही होतायत व्हायरल

OMG! सारा अली खान चालवतेय AK47; Rock climbingचे फोटोही होतायत व्हायरल

सारा अली खानने (Sara Ali Khan) नुकतच डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनच्या (Mission Frontline) एका एपिसोडचं शुटिंग केलं. त्यातील तिचा अंदाज चाहत्यांना फारच आवडत आहे.

0108

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनसाठी (Mission Frontline) एक एपिसोड शुट केला. त्यात ती एका सैनिकाच्या भूमिकेत दिसली. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात
0208

साराचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.

जाहिरात
0308

फोटोत ती सुरक्षा बलांसोबत ट्रेनिंग घेताना दिसत आहे.

जाहिरात
0408

याशिवाय ती AK47 रायफल चालवतानाही दिसत आहे.

जाहिरात
0508

ती रॉक क्लाइम्बिंग करतानाही दिसली.

जाहिरात
0608

साराने या महिलांसोबत आपल्याला ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाल्याने आभारही व्यक्त केले आहेत.

जाहिरात
0708

तिच्या चाहत्यांना हा व्हिडीओफारच आवडला आहे.

जाहिरात
0808

तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या