JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो

नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला मुन्नाभाई; शेअर केले बालपणीचे फोटो

संजय दत्त नेहमीच आपल्या आईच्या आठवणींत रमताना दिसतो. नर्गिस यांच्या जन्मदिनानिमित्त त्याने आईसमवेत बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.

0108

एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेल्या अभिनेत्या नर्गिस (Nargis Dutt) यांना आजही लोक त्यांच्या अभिनयासाठी, सौंदर्यासाठी ओळखतात. अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) नर्गिस यांच्या वाढदिवशी आपल्या आईसमवेत काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत संजय आणि नर्गिस आणि त्याच्या दोन बहिणी दिसत आहेत.

जाहिरात
0208

नर्गिस दत्त यांचा जन्म 1 जून रोजी कोलकत्यात झाला होता. पती सुनिल दत्त यांच्यासह त्या दिसत आहेत.

जाहिरात
0308

नर्गिस आणि सुनिल दत्त त्यांच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. हा त्यांच्या तरुणपणीचा फोटो आहे.

जाहिरात
0408

मातृदिनाला संजयने हा फोटो शेअर केला होता. ज्यात लहान संजूबाबा दिसत आहे.

जाहिरात
0508

दिवंगत आई-बाबांचा फोटो संजयने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला होता.

जाहिरात
0608

नर्गिस यांनी अनेक हिट चित्रपटांत काम केलं. 'मदर इंडिया' चित्रपटानंतर त्यांना प्रेक्षक मदर इंडिया म्हणू लागले.

जाहिरात
0708

नर्गिस आपल्या मुलांवर अतोनात प्रेम करत होत्या पण 1980 त्या कॅन्सरग्रस्त झाल्या. त्यांना आपल्या मुलाचा पहिला चित्रपट पाहायचा होता. पण त्या पाहू शकल्या नाहीत.

जाहिरात
0808

संजय दत्तच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या केवळ 3 दिवस आधी 3 मे 1981 ला नर्गिस यांच निधन झालं. त्यामुळे संजय दत्तला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या