JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Samantha Ruth Prabhu सिंपल कॉटन साडीमध्ये फ्लाँट करतेय परफेक्ट फिगर, इंटरनेट सेन्सेशन बनली अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu सिंपल कॉटन साडीमध्ये फ्लाँट करतेय परफेक्ट फिगर, इंटरनेट सेन्सेशन बनली अभिनेत्री

साउथ इंडियन ब्युटी समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu Latest news) अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली, तर सोशल मीडियावरही तिचे फॉलोइंग कमी नाही आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या सोशल अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सामंथाने तिची परफेक्ट फिगर फ्लाँट केली आहे.

0105

एम्ब्रॉयडरी असलेली साधी कॉटन साडी आणि कट-स्लीव्ह ब्लाउजमध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अप्रतिम दिसत आहे. मुंबईत पार पडलेल्या ओटीटी फिल्मफेअर अवॉर्ड्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री या लूकमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिला फॅमिली फॅन सीझन 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

जाहिरात
0205

या पुरस्कारासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले असले तरी सर्वांच्या नजरा समांथावर खिळल्या होत्या. कारण ती अगदी साध्या लुकमध्येही अतिशय आकर्षक दिसत होती. तिचा लुक स्टनिंग वाटत होता.

जाहिरात
0305

साडीमध्ये सामंथा खूपच क्लासी दिसत आहे. तिला या थ्री-पीस इंडो-वेस्टर्न लुकमध्ये पाहून विश्वास बसत नाही की ती त्याच 'फॅमिली मॅन' मधली धडाकेबाज राजी आहे. ही साडी अभिषेक वर्माने स्टाईल केली होती.

जाहिरात
0405

याआधीही समंथाचे काही लुक्स हिट ठरले आहेत. या फोटोमध्ये समंथा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने प्लंजिंग नेकलाइनसह ब्लॅक ब्रॅलेट टॉप घातला आहे, आकर्षक आणि अनोखा लुक देण्यासाठी यावर तिनेमॅचिंग ब्लॅक स्कर्ट घातला होता.

जाहिरात
0505

लाल जॅकेट आणि स्मोकी आय मेकअपमध्ये समंथा अप्रतिम दिसत आहे. या फॅशन डिवा घातलेला चोकर तिला आणखी ट्रेंडी लुक देत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या