JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Samantha Ruth Prabhu: समंथाची बॉलिवूडमध्ये एंट्री! साऊथच्या या ब्यूटीफुल अभिनेत्रीचा पहिला पगार होता इतका

Samantha Ruth Prabhu: समंथाची बॉलिवूडमध्ये एंट्री! साऊथच्या या ब्यूटीफुल अभिनेत्रीचा पहिला पगार होता इतका

साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार अशी (Samantha Ruth Prabhu bollywood debut)बातमी समोर येत आहे. सध्या आघाडीची असणारी ही अभिनेत्री (Samantha Ruth first salary) एकेकाळी किती पैसे कमवायची हे माहित आहे का?

0112

साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सध्या अनेक कारणांनी कायम चर्चेत राहत आहे.

जाहिरात
0212

कॉफी विथ करणमध्ये तिचा असणारा सहभाग असो किंवा नागा चैतन्यावरून होणारे काही आरोप असो समंथा कायमः आपली मतं ठामपणे मांडताना दिसली आहे.

जाहिरात
0312

आज एवढं यशस्वी नाव कमावलेल्या या अभिनेत्रीची पहिली कमाई किती होती याबद्दल ती नुकतीच बोलताना दिसली.

जाहिरात
0412

एका थ्रोबॅक व्हिडिओ मध्ये समंथा हे स्पष्ट करते की तिची पहिली कमाई ही 500 रुपये होती.

जाहिरात
0512

समंथा व्हिडिओमध्ये असं सांगते, “माझ्या हातात आलेली माझी पहिली कामे ही 500 रुपये होती. एका कॉन्फरन्ससाठी मी एका हॉटेलमध्ये आठ तास होस्टेसचं काम केलं होतं. त्यावेळी मी दहावी-अकरावीत होते. “

जाहिरात
0612

सध्या समंथा प्रत्येक फिल्मचे जवळपास 3-5 करोड रुपये आकारते असं सांगण्यात येतं.

जाहिरात
0712

समंथा तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत येत असते.

जाहिरात
0812

पर्सनल फ्रंटवर तिचं नागा चैतन्यशी झालेलं लग्न 2021 मध्ये संपुष्टात आलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
0912

समंथा पुष्पा चित्रपटातील आयटम नंबरमुळे बरीच चर्चेत आली होती.

जाहिरात
1012

सध्या समंथा विजय देवरकोंडासोबत ‘ख़ुशी’ या फिल्मचं चित्रीकरण करत आहे.

जाहिरात
1112

येत्या काळात ही साऊथ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण करताना दिसणार आहे.

जाहिरात
1212

समंथा ही आयुष्मान खुरानासोबत तिचा बॉलिवूड डेब्यू करेल अशी माहिती समोर येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या