'The family man 2' फेम राझी म्हणजेच अभिनेत्री समंथा अक्किनेनी तिच्या सौंदर्याने नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेते. पाहा तिचे सुंदर फोटो.
जाहिरात
0211
पांढऱ्या बॅकलेस टॉपमध्ये समंथा अतिशय संदर दिसत आहे.
जाहिरात
0311
साउथ स्टार समंथा तिच्या नव्या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे.
जाहिरात
0411
अभिनयाइतकीच समंथा तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे.
जाहिरात
0511
फॅमिली मॅनची राझी सर्वांनाच पसंत पडली आहे.
जाहिरात
0611
अनेक साउथ चित्रपटात आपली जादू दाखवल्यानंतर आता समंथा बॉलिवूडसाठी सज्ज आहे.
जाहिरात
0711
समंथाच्या आगामी चित्रपटांसाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.