JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / समांतर-2 मध्ये स्वप्नील-तेजस्विनी झाले 'इंटिमेट'; बोल्ड केमिस्ट्री चर्चेत

समांतर-2 मध्ये स्वप्नील-तेजस्विनी झाले 'इंटिमेट'; बोल्ड केमिस्ट्री चर्चेत

‘समांतर 2’ च्या प्रदर्शनांनतर स्वप्नील- तेजस्वीनीची केमिस्ट्री ठरली हिट.

0107

बहूप्रतिक्षीत मराठी वेबमालिका समांतर २ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. पण यातील अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडीतची बोल्ड केमिस्ट्री चांगलीच हिट ठरत आहे.

जाहिरात
0207

मागील वर्षी समांतरने तुफान धुमाकूळ घातला होता. त्यामुळे जवळपास वर्षभर प्रेक्षक दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत होते.

जाहिरात
0307

३० जून ला समांतरचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात
0407

याशिवाय अभिनेत्री सई ताम्हणकरचाही यामध्ये काही रोल दिसणार आहे. त्यामुळे फुल मसाला सीरिज पाहायला मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर ही पाहता येणार आहे.

जाहिरात
0507

सई, स्वप्नील आणि तेजस्वीनीने तुहीरे या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

जाहिरात
0607

ओटीटीकडे सध्या प्रेक्षकांचा चांगला कल पाहायला मिळत आहे.त्यात समांतर ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.

जाहिरात
0707

तेजस्वीनी आणि स्वप्नीलची केमिस्ट्री हीट ठरत आहे. लवकरच तो बळी या चित्रपटातही दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या