JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'रणवीर सिंग 2.0' रितेश देशमुखला पाहून चाहत्यांना येतेय रणवीरची आठवण, पाहा PHOTOS

'रणवीर सिंग 2.0' रितेश देशमुखला पाहून चाहत्यांना येतेय रणवीरची आठवण, पाहा PHOTOS

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) नुकतच नवं फोटोशुट केलं आहे. ज्यानंतर त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

0108

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) नुकतच नवं फोटोशुट केलं आहे. ज्यानंतर त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0208

चाहत्यांनी रितेशच्या लुकची तुलना रणवीर सिंगशी केली आहे.

जाहिरात
0308

कोणी म्हटलं रणवीर सिंगला भेटला होतास का? तर कोणी म्हटलं रणवीरचं दुसरं वर्जन

जाहिरात
0408

फोटोत तो हटके जॅकेट आणि पॅन्ट अशा अवतारात दिसत आहे.

जाहिरात
0508

विनोदी अभिनेता अशी रितेशची ओळख आहे. त्यामुळे त्याचे नेहमीच हटके लुक्स पाहायला मिळतात.

जाहिरात
0608

एक विलन मध्ये तो विलन देखील बनला होता.

जाहिरात
0708

रितेश सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. याशिवाय नेहमी नवनवीन लुक्स तो शअर करत असतो.

जाहिरात
0808

रितेशला कम्प्लिट फॅमिली मॅन म्हटलं जातं. तो नेहमी पत्नी जिनीलिया आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओस शेअर करत असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या