JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Raveena Tandon throwback photoshoot: 90 च्या दशकातील ग्लॅम गर्ल रवीना टंडनचं आगळवेगळं फोटोशूट, केले थ्रॉबक फोटो शेअर

Raveena Tandon throwback photoshoot: 90 च्या दशकातील ग्लॅम गर्ल रवीना टंडनचं आगळवेगळं फोटोशूट, केले थ्रॉबक फोटो शेअर

नव्वदीच्या काळ गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टच्या (Raveena Tandon instagram)निमित्ताने तिने एक सुंदर गोष्ट शेअर केली आहे. काय आहे ती गोष्ट पाहा या फोटो गॅलेरीत.

019

नव्वदीच्या दशकात आपलं वेगळं स्थान कमावणारी अभिनेत्री रवीना टंडन आत्ताही आपल्या अभिनयाची जादू टिकवून आहे.

जाहिरात
029

रवीनाची नवीन इन्स्टाग्राम पोस्ट बघण्यासारखी असून तिने यात जुने फोटो शेअर केले आहेत

जाहिरात
039

या थ्रॉबक फोटोशूटमध्ये रवीना खूप सुंदर दिसत असल्याचं तिच्या फॅन्सचं म्हणणं आहे.

जाहिरात
049

हे फोटोशूट 'अक्स' या चित्रपटाच्या लुकटेस्टसाठी केलं असल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे.

जाहिरात
059

अक्स या चित्रपटात रवीना नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

जाहिरात
069

या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं.

जाहिरात
079

रवीनाचं या चित्रपटातील काम भारावून टाकणारं होतं असं अनेकांचं म्हणणं आहे.

जाहिरात
089

या चित्रपटात अमिताभ बच्चन, मनोज बाजपयी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

जाहिरात
099

रवीना नुकतीच केजीएफ चॅप्टर 2 मध्ये एका तडफदार भूमिकेत दिसली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या