Rasika Sunil: रसिकाचा पारंपरिक लुक बघून चाहत्यांना आठवला बैलपोळ्याचा सण, म्हणाले...
रसिका सुनील ही अभिनेत्री सध्या एका नव्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत येत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
रसिका सुनील ही अभिनेत्री सध्या नवरा आदित्य बिलागीसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
0208
रसिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि नवनवे फोटोशूट सुद्धा करत असते.
0308
रसिकाने नुकतंच एका खणाच्या साडीमध्ये फोटोशूट केल्याचं दिसून आलं आहे.
0408
या खणाच्या साडीचं चाहत्यांनी बैलपोळा सणाशी नातं जोडत त्यावर चक्रावून टाकणाऱ्या कमेंट करायला सुरुवात केली आहे.
0508
एक युजर असं लिहितो, ‘बैल पोळा २६ ऑगस्ट रोजी आहे. तेव्हा एकदम भारी वाटेल.”
0608
रसिकाने परिधान केलेल्या साडीवर पिचवाई पद्धतीने काढलेलं सुंदर नक्षीकाम आहे.
0708
त्यामध्ये बैलाचं चित्र असल्याने चाहत्यांनी त्याचं कनेक्शन बैलपोळा सणाशी जोडत कमेंट केली आहे.
0808
रसिका या आगळ्या वेगळ्या साडीच्या लुकमध्ये खूपच खुलून दिसत असल्याचं कमेंटमध्ये म्हणलं जात आहे.
- First Published :