JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राखी सावंतचा काही नेम नाही; चक्क स्पायडर वुमन बनून फिरतेय ड्रामा क्वीन

राखी सावंतचा काही नेम नाही; चक्क स्पायडर वुमन बनून फिरतेय ड्रामा क्वीन

ड्रामा क्वीन राखी सांवत पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसून आली आहे. पाहा तिचे फोटो.

0108

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)कधी काय करेल याचा काही नेम नाही. आता तर चक्क ती स्पा़यडल वुमन बनून फिरत आहे. पाहा तिचे फोटो.

जाहिरात
0208

तिचे फोटो पाहून ती कोणत्यातरी गोष्टीचं शुटींग करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0308

पण त्यानंतर तिने बाहेर येऊन फोटोग्राफर्सना फोटो दिले. व आपण स्पायडर वुमन असल्याचंही सांगितलं.

जाहिरात
0408

राखीने बिग बॉसलाही विनंती केली आहे की, तिला शोमध्ये बोलवा.

जाहिरात
0508

राखीचे नेहमीच भन्नाट आणि तितकेच मजेशीर व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात.

जाहिरात
0608

तर तिचे या अवतारातील फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
0708

राखी कॅमेरासमोर नेहमीच मनोरंजन करताना दिसते.

जाहिरात
0808

राखी सध्या सोशल मीडियावर फारच हिट ठरताना दिसत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या