बिग बॉस फेम राहुल वैद्य अडकणार विवाहबंधनात; या मूहुर्ताला दिशासोबत बांधणार लग्नगाठ
बिग बॉस फेम आभिनेता , गायक राहूल वैद्य लवकरच लग्न करत आहे. दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी दिशासोबत तो विवाह करणार आहे.
- -MIN READ
Last Updated :
019
बिग बॉस फेम आभिनेता , गायक राहूल वैद्य लवकरच लग्न करत आहे. दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी दिशासोबत तो विवाह करणार आहे.
029
राहुल आणि दिशा बिगबॉसनंतर फारच चर्चेत आले होते. या जोडीच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना फारच उत्सुकता होती.
039
१६ जुलैला दोघेही लग्नबंधानात अडकणार आहे.
049
राहुलने सोशल मीडियावरही जाहीर करत त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे.
059
राहुल आणि दिशाची २०१८मध्ये पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
069
राहुलने दिशाला बिग बॉसच्या घरात प्रपोझ केलं होतं. त्यानंतर ते फारच चर्चेत आले होतं.
079
नॅशनल टीव्हीवरील हे प्रपोझ हिट ठरलं होतं.
089
सोशल मीडियावरही राहुल - दिशाची जोडी हिट ठरत आहे.
099
राहुल आणि दिशाच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
- First Published :