JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राधिका आपटेचा बोल्ड अंदाज, Beach Vibes देणारा फोटो व्हायरल

राधिका आपटेचा बोल्ड अंदाज, Beach Vibes देणारा फोटो व्हायरल

राधिका आपटेला वेब सीरिजची क्वीन म्हटले जाते. नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वीच राधिका आपटेचा ‘रात अकेली है’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

019

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत मोठं यश संपादन करणारी अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
029

सिनेमामध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या राधिकाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
039

इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरत असतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
049

अभिनेत्री राधिका आपटेचे अनेक फोटो याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
059

नुकतेच राधिकाने शेअर केलेले काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
069

यावेळी तिच्या चेहऱ्यावरील निखळ हसू चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
079

हा फोटो शेअर करताना राधिकाने असे कॅप्शन दिले आहे की- जेव्हा तुमचा आनंद खूप मजबूत असतो, हास्य मनातून शुद्ध असते, तुम्ही देखील असे हसू शकता (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
089

राधिका आपटेला वेब सीरिजची क्वीन म्हटले जाते. नेटफ्लिक्सवर तर तिचाच बोलबाला असतो (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
099

नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वीच राधिका आपटेचा 'रात अकेली है' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @radhikaofficial)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या