JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO: काय झाडी, काय डोंगर, वा दादा वा... ! आवडत्या गाण्यासह प्राजक्ता घेतेय निसर्गाचा आनंद

PHOTO: काय झाडी, काय डोंगर, वा दादा वा... ! आवडत्या गाण्यासह प्राजक्ता घेतेय निसर्गाचा आनंद

आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali) सध्या सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करतेय. प्राजक्तानं नुकतेच तिचे काही फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलंय.

019

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडिया प्रचंड सक्रीय असते. रानबाजारच्या यशानंतर तिच्या फॅन फॉलोविंगमघ्येही मोठी वाढ झाली आहे.

जाहिरात
029

प्राजक्ता सध्या मनसोक्त सुट्ट्यांना आनंद घेतेय. हिमाचलवरुन परत आल्यानंतर प्राजक्ताला सह्याद्रीच्या खोऱ्याची आठवण झालीये.

जाहिरात
039

प्राजक्तानं सह्याद्रीच्या डोंगरांगेत निसर्गाचा आनंद घेत काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

जाहिरात
049

त्यासह प्राजक्तानं तिच्या आवडत्या ऋतूमधील तिचं आवडतं गाणं ही तिच्या चाहत्यांना सांगितलं.

जाहिरात
059

'सावन बरसे तरसे दिलं', या गाण्याच्या ओळी लिहित प्राजक्तानं तिचे सुंदर फोटो शेअर केलेत.

जाहिरात
069

'काय झाडी काय डोंगर काय वा दादा ... Ok मध्ये', अशा भन्नाट कमेंट्स चाहत्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर केल्या आहेत.

जाहिरात
079

प्राजक्ता कामातून वेळ काढून तिच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवत असते.

जाहिरात
089

काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती.

जाहिरात
099

प्राजक्ताची ही पहिली सोलो ट्रिप होती. हिमाचलमधील तिच्या फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या