निक नाही तर या व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रियांका; लंडनमध्ये करतेय एन्जॉय
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये सुटट्यांचा आनंद घेत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पण यावेळी ती निकसोबत नाही तर तिच्या मित्रमैत्रीणींसोबत आनंद घेत आहे. पाहा फोटो.
0208
प्रियंका सध्या तिच्या तिच्या काही प्रोजेक्ट्ससाठी लंंडनमध्ये काम करत आहे.
0308
तेव्हा समर सिझनचा ती आनंद घेत आहे.
0408
तेथील पर्यटनस्थळी ती फिरताना दिसत आहे. त्याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
0508
तेथील खाद्यपदार्थ ती टेस्ट करत आहेत.
0608
यावेळी निक अमेरिकेत आहे. त्याच्या शोज मध्ये तो व्यस्त आहे.
0708
तिच्या लहान पपीसोबत ती एन्जॉय करताना दिसत आहे.
0808
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- First Published :