लंडनमध्ये निक - प्रियंकाची रोमॅन्टीक डेट; एकमेकांसोबत असा वेळ घालवतय पॉवर कपल
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पती पॉप स्टार निक जोनस सध्या लंडनमध्ये वेळ घालवत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0107
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सध्या लंजनमध्ये आहेत. तर तिथे ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
0207
दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांपासून दूर होते. तर आता निक प्रियंकाला भेटायला लंडनला गेला आहे.
0307
लंडनच्या रस्त्यांवर दोघांनाही स्पॉट करण्यात आलं.
0407
पावसात त्या दोघांचा एक छत्रीत रोमॅन्टीक अंदाज पाहायला मिळाला.
0507
निक आणि प्रियंका सध्या लंडनमध्ये वेळ घालवत आहे. त्यामुळे अनेकदा ते बाहेर स्पॉट होत आहेत.
0607
एका फॅनसोबत त्यांनी सेल्फी घेतली होती.
0707
प्रियंका सध्या रुसो ब्रदर्स सिटाडेल शुट करत आहे. यावेळी निकने तिला सरप्राइझ व्हिझीट दिल्याने ती फारच खूश आहे. तिने एक सेल्फीही पोस्ट केली होती.
- First Published :