JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / कोण आहे महाराष्ट्राची नवी Crush; पाहा फोटो होतायत व्हायरल

कोण आहे महाराष्ट्राची नवी Crush; पाहा फोटो होतायत व्हायरल

गायिका, अभिनेत्री आर्या आंबेकरवर चाहत्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. आर्याने चाहत्यांच्या प्रेमावर प्रतिक्रिया दिली आहे.

0114

महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची ओळख आहे. यासोबतच आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांवर जणू मोहीनीच टाकली आहे. पाहा आर्याचे मनमोहक फोटो.

जाहिरात
0214

आर्या सध्या झी मराठी वरील 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' या कार्यक्रमात जजची भूमिका साकरत आहे.

जाहिरात
0314

आपल्या गोड आवाजाने आर्याने अगदीच बालपणीच श्रोत्यांच्या मनात घर केलं होतं.

जाहिरात
0414

तब्बल १३ वर्षांपूर्वी आर्याही सा रे ग म प लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात झळकली होती. टॉप पाच स्पर्धकांमध्ये आर्याने बाजी मारली होती. हे नवं सांगायला नको. तर आता याच कार्यक्रमात ती बालगायकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

जाहिरात
0514

बालपणीच सा रो ग म पच्या मंचावर आर्याची 'प्रिटी यंग गर्ल' अशी ओळख बनली होती.

जाहिरात
0614

पण आर्याने तिच्या गोड गळ्यासोबतच सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
0714

आर्याने तिच्या चाहत्यांचे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आभार मानले आहेत. ती लिहिते, 'तुम्ही सगळयांनी गेले 2 दिवस माझ्यावर आणि सारेगमप लिटिल चॅम्पस् ह्या कार्यक्रमावर जो प्रेमाचा वर्षाव केलायत त्यानी मी इतकी भारावून गेलेय की शब्दात वर्णन करता येत नाहीये'

जाहिरात
0814

पुढे ती लिहिते की, 'मला tag केलेल्या stories, posts, comments, memes मी बघितल्या/वाचल्या आहेत..आणि जमेल तितक्या stories reshare सुध्दा केल्या आहेत..असंच तुमचं प्रेम आणि rock solid support माझ्या पाठीशी कायम असुदेत, हीच विनंती...'

जाहिरात
0914

आर्याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं होतं.

जाहिरात
1014

त्यातील तिची तन्वीची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती. अभिनय बेर्डे सोबत तन्वीची केमिस्ट्री हिट ठरली होती.

जाहिरात
1114

या चित्रपटातील काही गाणी देखील आर्याने गायली होती. जी सुपरहिट ठरली होती.

जाहिरात
1214

सध्या सोशल मीडियावर आर्याला नवी क्रश म्हटलं जात आहे.

जाहिरात
1314

सोशल मीडियावर आर्या तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

जाहिरात
1414

सा रे ग म पमध्ये आर्या इतरही पाच तिच्या सहगायकासोंबत दिसते. त्यांना पंचरत्न म्हटलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या