JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Prarthana Behere: प्रार्थनाची ब्लू साडी पाहून चाहत्याच्या डोळ्याला असं काही झालं की कमेंट करत म्हणाला...

Prarthana Behere: प्रार्थनाची ब्लू साडी पाहून चाहत्याच्या डोळ्याला असं काही झालं की कमेंट करत म्हणाला...

प्रार्थना बेहरेच्या नव्या लूकवर चाहते खूप प्रेम दाखवताना दिसत आहेत. काय आहे हा लुक पहा या फोटोगॅलरीत.

0110

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहा कामत या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

जाहिरात
0210

परीची आई साकारणारी प्रार्थना सध्या स्वतः सुद्धा एका परीसारखी दिसत आहे.

जाहिरात
0310

प्रार्थनाच्या नव्या फोटोशूटची सध्या जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे.

जाहिरात
0410

यात तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून यात प्राची रील लाईफमधली आईच एका परीप्रमाणे दिसते असं अनेकांचं म्हणणं आहे.

जाहिरात
0510

एका फ्लोरल निळ्या साडीसोबत स्टेटमेंट ज्वेलरी परिधान करून उत्तम मेकअपसह ती एकदम सुंदर दिसली आहे.

जाहिरात
0610

तिचा हा ब्लु साडी लुक सुद्धा बराच पसंत केला जातो आहे.

जाहिरात
0710

यावर एका चाहत्याने चक्क कमेंट करत तिला असं म्हणलं की, “माझ्या डोळ्यांना नक्कीच काहीतरी झालय ज्याने मी नजर तुझ्यावरून हटवू शकत नाहीये.”

जाहिरात
0810

प्रार्थनाने या फोटोशूटचे काही bts moments सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

जाहिरात
0910

प्रार्थनाचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

जाहिरात
1010

प्रार्थना सध्या तिच्या मालिकेमुळे वेगेवेगळ्या साडीचे लुक परिधान करताना दिसते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या