'खतरोंके खिलाडी' नंतर दिव्यांकाचा पुन्हा एकदा सोज्वळ सूनेचा अवतार; चाहत्यांनी केलं कौतुक
छोट्या पडद्याची सोज्वळ सून म्हणू ओळख असलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लेटेस्ट फोटोत अतिशय सुंदर दिसत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
छोट्या पडद्याची सोज्वळ सून अशी ओळख असणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या लुक्समुळे साऱ्यांचचं लक्ष वेधते. पाहा तिचे लेटेस्ट फोटो.
0208
दिव्यांका सुंदर गुलाबी रंगाच्या साडीत अगदी सुंदर दिसत आहे.
0308
दिव्यांकाच्या या लुकवर अनेकांनी तिला 'महाराणी' अशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
0408
गुलाबी रंगाची साडी आणि लाॅंग स्लिव्ह ब्लाऊज यामध्ये दिव्यांका अगदी खुलून दिसत आहे.
0508
मालिकेंप्रमाणेच दिव्यांका खऱ्या आयुष्यातही भारतीय कपड्यांना जास्त प्राधान्य देते.
0608
तर तोकडे कपडे घालणार नसल्याचं तिने सांगितलं होतं त्यासाठी तिने काही चित्रपटांच्या ऑफर्सही नाकारल्या होत्या.
0708
दिव्यांका अनेकदा टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
0808
नुकतीच ती खतरों के खिलाडी ११ साठी शुटींग करताना दिसली होती. तर बिग बॉसच्या पुढच्या सिझनमध्ये ती गेस्ट म्हणून दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.
- First Published :