JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / प्रसिद्ध गायिकेचं टॉपलेस Pregnancy शुट; जगभरात फोटोशूटची चर्चा

प्रसिद्ध गायिकेचं टॉपलेस Pregnancy शुट; जगभरात फोटोशूटची चर्चा

प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बी ने न्यूड मॅटर्निटी फोटोशूट पतीसोबत केलं आहे. पाहा तिचे फोटो.

0108

जगप्रसिद्ध रॅपर, गायिका कार्डी बी लवकरच आई होणार आहे. यानिमित्ताने तिने काही मॅटर्निटी फोटोशुट केले आहेत. तिच्या या फोटोंची चर्चा सध्या जगभरात होत आहे. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
0208

कार्डी बीने पती ऑफसेटसोबत हे शुट केलं आहे. ज्यात ते दोघेही टॉपलेस आहेत.

जाहिरात
0308

कार्डी बी ला आधी एक मुलगी देखील आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. मुलीसोबत तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0408

तिचा पती ऑफसेट हा देखील एक प्रसिद्ध रॅपर आहे. २०१७ मध्ये त्यांनी त्यांची रिलेशनशिप घोषित केली होती.

जाहिरात
0508

त्या दोघांनी अनेकदा एकत्र परफॉर्मन्सेस दिले आहेत.

जाहिरात
0608

सोशल मीडियातून कार्डी बी ला प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
0708

अमेरिकेन रॅपर म्हणून तिची जगभरात प्रसिद्धी आहे. तिने अनेक गाणी लिहीली देखील आहेत.

जाहिरात
0808

२०१३ साली तिचे अनेक गाण्यांचे तसेच वाइन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले होते त्यानंतर तिला जगभरात प्रसिद्धी मिळू लागली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या