JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘श्रीमंताघरची सून’ आहे Physiotherapist; पाहा रुपल नंद कशी वळली अभिनयाकडे?

‘श्रीमंताघरची सून’ आहे Physiotherapist; पाहा रुपल नंद कशी वळली अभिनयाकडे?

एक डॉक्टर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? छोट्या पडद्यावरील अनन्याचा थक्क करणारा प्रवास

0110

'श्रीमंताघरची सून' (Shrimantagharchi Sunn) या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद (Rupal Nand) एक फिजियोथेरपिस्ट देखिल आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली होती, कसा होता रुपलचा अभिनय प्रवास जाणून घ्या.

जाहिरात
0210

सोनी मराठीवरील श्रीमंताघरची शून या मालिकेतील सर्वांची लाडकी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुवल नंद. रुपल मालिकेत मुख्या नायिकेची भूमिका साकारत आहे.

जाहिरात
0310

रुपलने याआधीही गोठ, फुलपाखरू या मालिकांतही काम केलं आहे.

जाहिरात
0410

रुपल एक फिझियोथेरेपिस्ट आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने नाटकांत काम करायला सुरुवात केली.

जाहिरात
0510

कॉलेज जीवनापासूनच ती अनेक एकांकीका स्पर्धांमध्ये सहभाग घेत होती. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केलं होतं.

जाहिरात
0610

एका सौंदर्यस्पर्धेने आपल जीवन बदललं असं ती म्हणते. त्यात सहभागी झाल्यानंतर तीला सतीश राजवाडे जे स्पर्धेचे परिक्षक होते. यांच्याकडून मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात एक भूमिका मिळाली.

जाहिरात
0710

रुपलने काही मालिकांमध्ये लहान मोठी पात्र साकरली पण तिला ओलख मिळाली ती 'गोठ' या मालिकेने.

जाहिरात
0810

रीमंताघरची सून मधील अनन्या हे पात्र प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

जाहिरात
0910

मालिकेत ती अभिनेता यशोमन आपटे सोबत दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे.

जाहिरात
1010

रुपल ही एक फिजियोथेरपिस्ट डॉक्टर असल्याने तिला स्वतःच सेंटर सुरू करण्याची इच्छा आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या