इतक्या महागड्या रिसॉर्टवर पतीसोबत वेळ घालवतेय एव्हलिन शर्मा. किमंत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
मॉडेल -अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर तिने ही बातमी जाहीर केली होती. तर पतीसोबत आता ती वेळ घालवताना दिसत आहे. पाहा कुठे हनीमून साजरा करते अभिनेत्री.
ऑस्ट्रेलियात डॉक्टर तुषान भिंडी याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली होती. कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.
एव्हलिन आणि तुषान यांनी धुमधडाक्यात भारतीय रितीनुसार लग्न करण्याचं नियोजन केलं होतं. पण कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.
एव्हलिन शर्मा ने ‘ये जवानी है दीवानी’, ‘मैं तेरा हीरो’, ‘यारियां’, 'कुछ कुछ लोचा है' या चित्रपटांत काम केलं होतं.