HBD Pamela Anderson: 53 व्या वर्षीही कायम आहे Baywatch च्या पामेला अँडरसनचा जलवा
‘बेवॉच’ स्टार पामेला अँडरसनचा आज आहे 53 वा वाढदिवस. अगदी कमी वयातच केली होती मॉडेलिंगला सुरवात.
- -MIN READ
Last Updated :
0108
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बेवॉच’ स्टार पामेला अँडरसनचा आज 53 वा वाढदिवस आहे
0208
पामेला प्लेबॉय या मॅगझिनची कव्हर गर्ल राहिली आहे. तिने कमी वयातच मॉडेलिंग सुरु केली होती.
0308
पामेला अँडरसन तिच्या प्रोफेशनल लाईफच्या तुलनेत पर्सनल लाईफसाठी अधिक चर्चेत असते .
0408
पामेलाचे एक दोन नव्हे तर तब्बल पाच लग्न झाले आहेत.
0508
पामेला अँडरसन ही ‘बिग बॉस’ (Bigg Boss) च्या चौथ्या सीझनमध्ये कंटेस्टंट म्हणून दिसली होती
0608
तिने मॉडेलिंगसोबतच टीव्ही शोज आणि फिल्म्समध्ये काम केले होते
0708
पामेला तिच्या तारुण्यात सुद्धा अतिशय सुंदर दिसायची.
0808
पामेला प्राण्यांच्या संरक्षणासाठीसुद्धा काम करते.
- First Published :