JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पॅलेस्टाइनच्या वादात माहिरा खानची उडी; म्हणाली 'आपण गप्प बसलो तर..'

पॅलेस्टाइनच्या वादात माहिरा खानची उडी; म्हणाली 'आपण गप्प बसलो तर..'

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ने देखील आता इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनच्या वादात उडी घेत पॅलेस्टाइनला समर्थन दिलं आहे. याशिवाय पॅलेस्टाइनचा झेंडाही आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे.

0108

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ने देखिल आता इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनच्या वादात उडी घेत पॅलेस्टाइनला समर्थन दिलं आहे. याशिवाय पॅलेस्टाइनचा झेंडाही आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे.

जाहिरात
0208

सध्या पॅलेस्टाईन आणि इस्त्राइल हा वाद जगभरात पसरला असून यावर निरनिराळी मतं व्यक्त केली जात आहेत. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान ने देखिल आता यावर आपलं मत मांडलं आहे. ती म्हणाली, 'जर आपण गप्प बसलो तर आपलेही हात रक्ताने माखलेले असतील.'

जाहिरात
0308

माहिरा अनेक सामाजिक मुद्दयावर आपलं मत मांडत असते. तर यावेळी तिने पॅलेस्टाइनचं समर्थन करत पॅलेस्टाइनचा झेंडा आपल्या अकाउंट वरून शेअर केला आहे.

जाहिरात
0408

इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनच्या या युद्धाच्या पार्श्वभीमीवर कराचीत काढण्यात आलेल्या एका मोर्च्यातही तिने सहभाग घेतला होता.

जाहिरात
0508

याआधी पाकिस्तानी एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीने सेलिब्रिटींच्या रॉयल्टी साठी मागणी केली होती. त्या मोहीमेतही माहिराने सहभाग घेतला होता.

जाहिरात
0608

माहिराने बॉलिवू़ड चित्रपट रईस मध्ये अभिनेता शाहरूख खान सोबत काम केलं आहे.

जाहिरात
0708

रईस नंतर माहिरा भारतातही खूप प्रसिद्ध झाली होती. पण त्यानंतर मात्र ती कधीच भारतीय मनोरंजन विश्वात दिसली नाही.

जाहिरात
0808

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांत घेण्यात आलं नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या