JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / R Madhavan BIRTHDAY: माधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; विश्वास नाही बसणार एवढे सारखे दिसतात बाप-लेक

R Madhavan BIRTHDAY: माधवनने शेअर केला चार पिढ्यांचा एकत्र फोटो; विश्वास नाही बसणार एवढे सारखे दिसतात बाप-लेक

अभिनेता रंगनाथन माधवन अर्थात R Madhavan चा वाढदिवस. त्याने त्याच्या खासगी आयुष्यातले काही फोटो शेअर केले आहेत. पाहा या दाक्षिणात्य अभिनेत्याचं कुटुंब किती साधं आहे

0107

फादर्स डेच्या दिवशी अभिनेत्याने त्याचे वडील, आजोबा आणि मुलाची छायाचित्रे असलेले कोलाज पोस्ट केले होते. कारण त्याला वाटतं कुटुंबातील चार पिढ्या पाहणे प्रत्येकाच्या नशिबात नसते

जाहिरात
0207

त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्यासाठी माधवनने पत्नी सरिता बिर्जे यांच्यासह एक सुंदर फोटो शेयर केला

जाहिरात
0307

स्त्रिया कोणत्याही कुटूंबाचा आधार आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. माधवन नक्कीच कृतज्ञ आहे आणि 'मदर्स डे'च्या दिवशी त्याच्या आयुष्यातील महिलांवर त्याचे प्रेम ओतण्याची संधी त्याने गमावली नाही

जाहिरात
0407

आर माधवन म्हणतो कि सण हे फक्त कारणं असतात आपल्या जवळच्या लोकां बरोबर येऊन साजरा करण्यासाठी

जाहिरात
0507

माधवन सरितावरील प्रेमाचे प्रतिपादन करण्यास कधीही अपयशी ठरले नाही आणि या पोस्टमध्ये तो मनापासून तिचे कौतुक केले आहे

जाहिरात
0607

आर माधवन ला प्राण्यांशी खास लागाव आहे

जाहिरात
0707

माधवनने वेदांतच्या वाढदिवशी एक त्याचा आवडता कोलाज शेयर केला होता .

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या