JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही तिच्या नव्या लुकने चाहत्यांचं लक्ष आकर्षित करत आहे.

0110

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्याची फारच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिचे रोज नवे लुक पाहायला मिळतात.

जाहिरात
0210

डार्क ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा अगदी सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0310

तिची सुंदर फिरग ती फ्लॉन्ट करत आहे.

जाहिरात
0410

तिच्या डान्स इतकीच ती तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0510

नोरा रेड गाउनमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0610

डार्क ब्राउन ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0710

नोरा सध्या डान्स दिवाने हा शो जज करत आहे.

जाहिरात
0810

याशिवाय लवकरच ती भुज या चित्रपटात दिसणार आहे.

जाहिरात
0910

अभिनेता अक्षय कुमारसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे.

जाहिरात
1010

नोराचं जालिमा कोका कोला हे गाणंही नुकतच प्रदर्शित झालं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या