JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नोरा फतेहीचा ब्लॅक लूक पाहिला आहे का? एकदम चिनी बाहुली PHOTOS

नोरा फतेहीचा ब्लॅक लूक पाहिला आहे का? एकदम चिनी बाहुली PHOTOS

नोरा फतेहीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटसाठी ऑल ब्लॅक लूक (Nora Fatehi Latest Photoshoot) केला, ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत होती. नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे हे फोटो शेअर केले आहेत, ज्याचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

0108

अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही (nora fatehi) तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे (Nora Fatehi Latest Photoshoot) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर अनेक जबरदस्त फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. तिच्या स्टायलिश लूकने इंटरनेटचा पारा चढवला आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0208

फोटोंमध्ये नोरा फतेही काळ्या रंगाच्या ब्रालेट आणि पारदर्शक लेगिंग्जमध्ये दिसत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0308

फोटोशूटमधील तिचे फोटो शेअर करताना नोरा फतेहीने कॅप्शनमध्ये 'नेक्स्ट' लिहून बॉम्ब आयकॉन तयार केला आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0408

या शूटसाठी नोराचा संपूर्ण लुक सेलिब्रिटी स्टायलिस्ट मनेका हरिसिंघानीने स्टाइल केला होता. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0508

नोरा अनेकदा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0608

नोरा नेहमीच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत असते, ज्यावर यूजर्सही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत असतात. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0708

नोराच्या सोशल मीडियावरून हे स्पष्ट झाले आहे की, ती जेवढी नृत्यात पारंगत आहे तेवढीच ती फॅशनच्या बाबतीतही पुढे आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
0808

नोराने अनेकदा तिच्या उत्कृष्ट लूकने चाहत्यांकडून प्रशंसा मिळवली आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @norafatehi)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या