फेब्रूवारी महिन्यात अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला होता. मात्र त्याला त्यांना कधीही समोर आणलं नाही. तर त्याचा कोणताही फोटो बाहेर आला नव्हता. पण आता ते दोघेही आपल्या मुलासोबत बाहेर दिसले आहेत.
जाहिरात
0207
करीना आणि सैफ करीनाच्या माहेरी म्हणजेच कपूर घरी जाताना स्पॉट झाले.
जाहिरात
0307
करीनाने आपल्या मुलाचं जहांगीर अली खान असं ठेवलं आहे.
जाहिरात
0407
याशिवाय करीना देखील अगदी फ्रेश मूडमध्ये दिसली.
जाहिरात
0507
सैफने जेहला त्याच्यासोबत घेतलं होतं.
जाहिरात
0607
मुलांच्या नावावरून करीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
जाहिरात
0707
सोशल मीडियावर जेह आणि करिनाचे फोटो व्हायरल होत आहेत.