नेहा कक्करने केलं चक्क बाथरूममध्ये फोटोशुट; पाहून नवरा रोहनप्रीतही हडबडला
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने चक्क बाथरूममध्ये सुंदर फोटोशुट केलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही सोल मीडियावर नेहमीच अपडेट असते. आता तर तिने बाथरूममध्येही शुट केलं आहे. पाहा तिचे सुंदर फोटो.
0210
एका हॉटेलच्या बाथरूममध्ये नेहाने हे शुट केलं आहे.
0310
नेहा ही एक फोटोप्रेमी असून नेहमी स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत असते.
0410
बाथटबमध्ये बसून तिने हे शुट केलं आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
0510
नेहा प्रत्येक ठिकाणी स्वतःचे फोटो क्लिक करत असते.
0610
काही दिवसांपूर्वी नेहा ऋशिकेशमध्ये आपल्या घरी होती. तेव्हा तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते.
0710
नेहा सध्या इंडीयन आयडलची जज आहे.
0810
सोशल मीडियावर नेहा तिचे फोटो सतत पोस्ट करत असते.
0910
नेहा आपल्या कुटुंबियासोबतही काही फोटो पोस्ट करताना दिसते.
1010
नेहाचे सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
- First Published :