Oops moment! मौनी रॉयच्या फोटोशूट दरम्यान आली हवा, आणि नंतर...
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फोटोंनी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधते. पाहा तिचे हटके फोटो.
- -MIN READ
Last Updated :
0108
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या हटके फोटोंनी नेहमीच चाहत्याचं लक्ष वेधत असते. पण अनेकदा फोटो काढताना Oops Moments घडतात. पाहा मौनीचे फोटो.
0208
मौनी तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये अतीशय सुंदर दिसत आहे.
0308
मौनी नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
0408
छोट्या पडद्यावरील मौनी आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे,
0508
सोशल मीडियावर नेहमीच तिचे हटके फोटो पाहायला मिळतात.
0608
पण फोटोशुटवेळी हवा आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मौनीला Oops moment ला सामोरं जावं लागलं.
0708
मौनीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
0808
सध्या ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
- First Published :