अरे काय खातो हा? अजूनही तसाच आहे मिलिंद सोमणचा फिटनेस
अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. मिलिंदने त्याचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0111
अभिनेता ,मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या फिटनेसाठी प्रसिद्ध आहे. मिलिंदने त्याचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
0211
मिलिंदने मॉडेलिंग पासून आपल्या करिअर ला सुरुवात केली होती.
0311
आजही मिलिंदचा फिटनेस हा पूर्वीसारखाच आहे हे लक्षात येतं.
0411
मॉडेलिंग काळात मिलिंदला काही कॉन्ट्रोव्हर्सिजला सामोर जावं लागलं होतं.
0511
मॉडेलिंग व्यतिरिक्त मिलिंद एक अभिनेता आहे. अनेक चित्रपटांमधून तो दिसला होता.
0611
ऐकेकाळी मिलिंदने लांब केस ठेवले होते.
0711
मॉडेल मधू सापरे सोबत न्युड फोटोशुट केल्याने काही वर्षापूर्वी मिलिंद ला कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.
0811
मॉडेलिंग व्यतिरिक्त मिलिंद एक धावपटू, स्विमर, अभिनेता आणि टिव्ही निवेदक देखिल आहे.
0911
अंकिता कोनवार सोबत केलेल्या विवाहामुळे मिलिंद फात चर्चेत असतो.
1011
मिलिंद हा आंतरराष्ट्रीय पातळीचा स्विमर देखिल राहीलेला आहे.
1111
मिलिंदचा फिटनेस आजही तरुणांना प्रेरणा देतो. अनेकजन त्याच्या फिटनेसचे चाहते आहेत.
- First Published :