Couple goals देतायेत मिलिंद सोमण आणि अंकिताचे PHOTO मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन त्याच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. पत्नी अंकितासोबतचे हे फोटो ठरतायत कपल गोल्स.
-MIN READ Last Updated : April 29, 2021, 11:12 am IST 01 11
मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन हा त्यांच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.
02 11
मिलिंद सोमनचं (Milind Soman) पत्नी अंकिता (Ankita Konwar) सोबतचं लग्न हे कायमचं चर्चेत राहिलं आहे.
03 11
मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वयाचं अंतर आहे.
04 11
मिलिंद आणि अंकिताने स्पेनमध्ये जंगलात लग्न केलं होत.
05 11
मिलिंद - अंकिताचा स्पेशल सेल्फी...
06 11
मिलिंद - अंकिता दोघेही धावपटू आहेत.
07 11
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी असून 2018 साली त्यांनी विवाह केला होता.
08 11
अंकिता ही एक एअरहॉस्टेस असून ती दिर्घकाळ मिलिंदची प्रेयसी होती.
09 11
मिलिंद आणि अंकिता एकमेकांचं पॅशन फॉलो करताना दिसतात. मिलिंद सोबत अंकिताही धावताना दिसते.
10 11
एक रोमॅन्टिक कपल म्हणून त्यांची ओळख आहे.
11 11
दोघांचेही एकत्रित फोटो नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधून घेतात.
First Published : April 29, 2021, 11:12 am IST