JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Mia Khalifa चा व्हिडीओतून मोठा खुलासा, ब्रेस्ट सर्जरीसाठी खर्च केले लाखो रूपये

Mia Khalifa चा व्हिडीओतून मोठा खुलासा, ब्रेस्ट सर्जरीसाठी खर्च केले लाखो रूपये

Former Porn Actress Mia Khalifa : माजी पॉर्न स्टार मिया खलिफाने तिच्या शरीरावर लाखो रुपये खर्च केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी लोकांना वेड लावले आहे. मियाने आता पॉर्न चित्रपटांपासून दूर असली तरी तिचे लाखो चाहते आहेत. परंतु आता तिनं ब्रेस्ट सर्जरीसाठी लाखो रूपये खर्च केले आहे. पाहा PHOTOS

019

माजी पॉर्न फिल्म अभिनेत्री मिया खलिफाने तिच्या स्तनाची शस्त्रक्रिया केली आहे. याचा खुलासा अन्य कोणी नाही तर खुद्द मियानं केला आहे. मियान तिच्या ब्रेस्ट सर्जरीबद्दल लोकांना सांगण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये मिया तिच्या भावी मुलीशी बोलण्याचा अभिनय करत आहे. मियाच्या या खुलाशाने चाहते आश्चर्यचकित होत आहेत.

जाहिरात
029

28 वर्षीय माजी पॉर्न स्टार मिया खलीफा तिच्या मुलीचा आवाज काढताना दिसत आहे. तिनं सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करत असते.

जाहिरात
039

मिया खलिफा स्वतः तिच्या मुलीच्या आवाजात म्हणते, आई, मला मोठी झाल्यावर तुझ्यासारखे दिसायचं आहे.

जाहिरात
049

शस्त्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना मिया खलिफा म्हणते की, 'तिनं आपल्या स्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी 13 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 10 लाख रूपये खर्च केले आहेत.

जाहिरात
059

इतकंच नाही तर मिया खलिफा या व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की, नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तिनं सुमारे 15 हजार डॉलर्स म्हणजेच 11 लाख रूपये खर्च केले आहेत.

जाहिरात
069

ब्रेस्ट सर्जरीचा खुलासा झाल्यानंतर मिया खलिफाने तिचे काही ब्रा-लेस फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ग्रीन कलरच्या सूटमध्ये ती तिचे ब्रेस्ट फ्लॉंट करताना दिसत आहे.

जाहिरात
079

शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी किंमत मोजणाऱ्या मिया खलिफाच्या या खुलाशानं चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

जाहिरात
089

पॉर्न फिल्म्सपासून दुरावलेल्या मिया खलिफाने तिच्या मुलाखतीत खुलासा केला होता की तिने पॉर्न फिल्म्समधून सुमारे 12 हजार डॉलर्स म्हणजेच 9 लाख रुपये कमावले होते.

जाहिरात
099

मिया आता टिक टॉक स्टार झाली आहे. सोशल मीडियावर ती सध्या चांगलीच सक्रिय असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या