मराठी अभिनेत्रीही फिटनेसमध्ये मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणेच मराठी अभिनेत्रींही स्वतःच्या फिटनेसवर फार लक्ष देत आहेत. पाहा त्यांचे हटके वर्कआउट फोटो.
जाहिरात
029
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या लॉकडाउनमुळे घरीच असल्याने ती फिटनेसवर फार लक्ष दत आहे.
जाहिरात
039
सोशल मीडियावर ती दररोज तिचे वर्कआउट व्हिडीओस पोस्ट करताना दिसते.
जाहिरात
049
याशिवाय ती वर्कआउट टिप्स देतानाही दिसते. सोनाली नुकतीच विवाहबंधनात अडकली असून ती पती कुणालसोबत दुबईत आहे.
जाहिरात
059
अभिनेत्री अमृता खानविलकरही फिटनेसच्या बाबतीत मागे नाही.
जाहिरात
069
सध्या तिने पोस्ट केलेले योगा पोझ पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.
जाहिरात
079
अमृता नियमीत योगा करते. तिचे फोटो चाहत्यांना फारच आवडतात.
जाहिरात
089
अभिनेत्री प्रार्थना बेहरेही सध्या वर्कआउट व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.
जाहिरात
099
वर्कआउटसोबतच ती तिची चित्रकला ही सोशल मीडियावर सादर करत असते.