JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / साडीत खुलून दिसलं मितालीचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीचा Traditional Look

साडीत खुलून दिसलं मितालीचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीचा Traditional Look

अभिनेत्री मिताली मयेकरचा ट्रेडिशनल अवतार सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

0111

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) पारंपरिक लुक्समध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तिने काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

जाहिरात
0211

नाकात नथ आणि कपाळावर टिकली या ट्रेडिशनल अवतारात मिताली अगदी सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0311

साडीत मिताली अगदी मोहक दिसत आहे.

जाहिरात
0411

मिताली तिच्या सोशल मीडियावर नेहमीच साडीतील फोटो पोस्ट करत असते.

जाहिरात
0511

न्युयॉन रंगाच्या साडीत ती सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0611

मिताली या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नबंधनात अडकली आहे.

जाहिरात
0711

तिने दिर्घकाळ राहीलेला प्रियकर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्याशी विवाह केला.

जाहिरात
0811

मितालीने आणि सिद्धार्थने अगदी धुमधडाक्यात लग्न केलं होतं.

जाहिरात
0911

पुण्यातील एका प्रसिद्ध वाड्यात त्यांनी लग्नगाठ बांधली.

जाहिरात
1011

मिताली काही महिन्यापूर्वी 'लेक मी लाडाची गं' या मालिकेत दिसली होती.

जाहिरात
1111

लवकरच ती 'हॅशटॅग प्रेम' या चित्रपटात दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या