JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'ऑफर नाकारली, नाहीतर मीसुद्धा पॉर्नच्या जाळ्यात अडकले असते' राज कुंद्रा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

'ऑफर नाकारली, नाहीतर मीसुद्धा पॉर्नच्या जाळ्यात अडकले असते' राज कुंद्रा प्रकरणात मराठी अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने तिलाही राज कुंद्राने पॉर्न चित्रपटांची ऑफर दिली होती असं म्हटलं आहे.

019

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफिती प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तर कोर्टात सुनावनीही सुरू आहे. पण या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीनेही खळबळजनक दावा केला आहे.

जाहिरात
029

मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने हा दावा केला असून तिलाही राज कुंद्राकडून ऑफर आली होती, असं तिचं म्हणणं आहे.

जाहिरात
039

तिने म्हटलं आहे की, "राज कुंद्रा प्राॅडक्शन हाऊसने माझ्याकडे फोटो व्हिडिओ मागितले होते मोठं नाव असल्याने मी गेले तिथल्या मोठ्या पदाधिका-यांना भेटले देखील होते."

जाहिरात
049

त्यांनी मला शुटींगची ॲाफर दिली पण नेमके चित्रिकरण काय केले जाणार? थिम काय आहे? स्टोरी काय आहे? असे अनेक प्रश्न केल्यावर कोणतचं उत्तर तिला मिळालं नाही.

जाहिरात
059

"पण त्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नाहीत त्यामुळे मी ॲाफर नाकारली. पण एका दृष्टिने बरच झालं मी ॲाफर नाकारली नाही तर मी ही या पाॅर्न फिल्म्सच्या जाळ्यात अडकले असते." असा खुलासा मराठी अभिनेत्री मनिषा केळकरने केला आहे.

जाहिरात
069

दरम्यान राज कुंद्राला अटक झाल्यापासून अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांना ऑफर आली होती हे सांगितलं आहे.

जाहिरात
079

राजसह अनेकांनी या प्रकरणात चौकशी सुरू आहे. मात्र राजचं याचा मोहरा असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

जाहिरात
089

याशिवाय कोर्टाने राज कुंद्राची कोठडी वाढवून दिली होती. तर आणखी काही लोकांची कसून चौकशी सुरू आहे.

जाहिरात
099

अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांनी सर्वात आधी राज कुंद्रावर आरोप केले होते. तर तब्बल ५ महिन्यांनंतर राजला अटक करण्यात आली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या