अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) चित्रपटांत दिसत नसली तरीही तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह दिसते. तर मल्लिका अजूनही फारच फिट आहे.
जाहिरात
029
मल्लिका तिच्या बोल्ड अवताराने साऱ्यांचचं लक्ष वेधत असते.
जाहिरात
039
बिकीनीत मल्लिका अतिशय आकर्षक दिसत आहे.
जाहिरात
049
मल्लिका जास्तीत जास्त वेळ तिच्या अमेरिकेतील घरी घालवत असते.
जाहिरात
059
अमेरिकेत मल्लिकाचा अलिशान बंगला आहे.
जाहिरात
069
बिकीनीत ती बोल्ड लुक देताना दिसत आहे.
जाहिरात
079
मल्लिका सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तर घरीच वेळ घालवत आहे.