Hot मलायकाचा Monochrome अवतार; 25 वर्षांपूर्वी या फोटोंनी उडवली होती खळबळ
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या फार चर्चेत असते. पण आताच नाही तर मलायकाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही तिचा बोलबाला कायम होता.
- -MIN READ
Last Updated :
0111
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या फार चर्चेत असते. पण आताच नाही तर मलायकाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही तिचा बोलबाला कायम होता. पाहा तिचे हटके फोटो.
0211
मलायका आता फारच फिट आहे. पण त्या काळातही ती फारच हॉट होती.
0311
मलायकाने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
0411
मॉडेलिंग नंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
0511
मलायका आपल्या हॉटनेससाठी त्या काळातही फार प्रसिद्ध होती.
0611
त्यावेळी मलायकाची एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळख होती.
0711
अनेक चित्रपटांसाठी तिने आयटम साँगही केले आहेत. चल छैय्या छैय्या हे गाणं फारच हीट ठरलं होतं.
0811
मलायकाने १९९८ साली अभिनेता अरबाज खानसोबत विवाह केला होता.
0911
त्यानंतर काही काळ तिने ब्रेक घेतला होता.
1011
सध्या मलायका तिच्या फिटनेसमुळे पुन्हा तरूण झाली असल्याचं म्हटलं जातं.
1111
सध्या ती कोणत्याही चित्रपटात किंवा मॉडेल म्हणूनही सक्रिय नसली तरीही तिच्या अर्जून कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे ती फारच चर्चेत असते.
- First Published :