मुंबईच्या रस्त्यांवर मलायकाची हवा; पडद्यावरच नाही इथेही दिसला फॅशनचा जलवा
अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट होते. नेहमीच तिचे हटके आणि वेगळे लुक्स पाहायला मिळतात.
- -MIN READ
Last Updated :
0111
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. तिचे रोज नवे लुक्स पाहायला मिळतात. पाहा तिचे फोटो.
0211
मलायका नेहमी तिचा पाळीव कुत्रा कॅस्परसोबत मुंबईत फिरताना दिसते.
0311
प्रत्येकवेळी तिचा हटके आणि नवा लुक पाहायला मिळतो.
0411
पाऊस असो किंवा ऊन, वारा आपल्या कॅस्परसोबत ती नेहमी फिरताना दिसते.
0511
मलायकाची फॅशन केवळ पडद्यापूरती नाही तर खऱ्या आयुष्यातही तशीच हटके आहे.
0611
तिला नेहमी निरनिराळ्या ठिकाणी स्पॉट केलं जातं.
0711
मलायकाने वयाच्या ४७ व्या वर्षी स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.
0811
मलायका लवकरच एका शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे.
0911
मलायका नेहमी तिच्या योगा सेंटर बाहेरही स्पॉट होते.
1011
मलायका नेहमीच वेगळा आणि हटके लुक करण्याचा प्रयत्न करते.
1111
तिचे फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात.
- First Published :