Malaika Arora : बॅकलेस ड्रेसमध्ये कमाल दिसली मलायका; बेबोने केली 'ही' भन्नाट कमेंट फॅशन क्वीन मल्ला (Malaika Arora) बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी आणि सेक्सी अदांसाठी ओळखली जाते. या नुकतेच तिने बॅकलेस फोटोमधील (Maliaka Arora Backless dress) फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहे. तिच्या या फोटोंवर तिची बेस्ट फ्रेंड बेबोने तू कोणाकडे पाहात आहे अशी भन्नाट कमेंट केली आहे.
-MIN READ Last Updated : June 19, 2022, 1:13 pm IST 01 9
मलायका अरोरा 48 वर्षांची असली तरीही आपल्या फिटनेस आणि हॉट लूकमुळे तिचा वेगळा फॅन बेस आहे.
02 9
मल्ला बॅकलेस गाऊनमध्ये सेक्सी दिसत आहे.
03 9
या बॅकलेस ड्रेससोबत तिने सिल्व्हर आणि गोल्डन रंगाचे ब्रेसलेट आणि नेकलेस घातले आहेत.
04 9
मलायका अरोराच्या या फोटोंवर बेबोने भन्नाट कमेंट केली आहे.
05 9
गॉर्जियस, स्टनिंग आणि सेक्सी अशा चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.
06 9
स्पार्कल सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये मलायका उठून दिसत आहे.
07 9
काही दिवसांपूर्वी सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी ती तुर्कीला गेली होती.
08 9
मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे फॅन्स कपलला ट्रोलही केले आहेत.
09 9
तिने नुकतेच एका मुलाखतीत लग्न करण्याची शक्यताही वर्तवली होती.
First Published : June 18, 2022, 5:09 pm IST