पाकिस्तानी आणि बॉलिवूड अभिनेत्री माहिरा खानची (Mahira Khan) मोठी फॅनफॉलोइंग आहे. पाकिस्तानातच नाही भारतातही तिचे अनेक चाहते आहेत. तिचं नव फोटोशुट चर्चेत आहे. पाहा फोटो.
जाहिरात
029
माहिराने नुकतच एक ब्रायडल फोटोशुट केलं आहे.
जाहिरात
039
लाल रंगाच्या या सुटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
जाहिरात
049
सुंदर पाकिस्तानी ब्रायडल सुट तिने परिधान केला आहे.
जाहिरात
059
माहिराचा हा साजशृंगार पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
जाहिरात
069
माहिराने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती सुंदर मुस्लिम ब्राईड दिसत आहे.
जाहिरात
079
एका प्रसिद्ध डिझायनरसाठी तिने हे फोटोशूट केलं आहे.
जाहिरात
089
माहिरा बॉलिवूड चित्रपट 'रईस'मध्ये (Raees) शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) दिसली होती.
जाहिरात
099
परंतू त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही.