JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बर्थडे पार्टीला बोल्ड ड्रेस घालून पोहोचली ही अभिनेत्री, झाली Wardrobe Malfunctionची शिकार

बर्थडे पार्टीला बोल्ड ड्रेस घालून पोहोचली ही अभिनेत्री, झाली Wardrobe Malfunctionची शिकार

लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो ‘द ओनली वे इज एसेक्स’ च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता.

0105

लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो 'द ओनली वे इज एसेक्स' च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता. दरम्यान तिच्या 34 व्या वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला.

जाहिरात
0205

ही अभिनेत्री तिच्या मैत्रिणींबरोबर डोर्सेट सिटीमध्ये पार्टी करत होती. तिने याठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये धमाकेदार एंट्री घेतली होती.

जाहिरात
0305

Lauren Goodger चा हा लुक सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे

जाहिरात
0405

या बर्थडे पार्टीदरम्यान तिला Wardrobe Malfunction ची शिकार झाली. एका इंग्रजी वेबपोर्टलने असा दावा केला आहे ती, लॉरेन तिच्या बर्थडे पार्टीमध्ये एवढी मग्न झाली होती की तिला तिच्या कपड्यांबाबत देखील भान राहिले नव्हते.

जाहिरात
0505

दरम्यान तिच्या मैत्रिणींना यावेळी तिला सावरले, त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या