JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Lakme Fashion Week 2021: लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपल्या पतीसोबत रॅम्पवर उतरली काजल अग्रवाल

Lakme Fashion Week 2021: लॅक्मे फॅशन वीकमध्ये आपल्या पतीसोबत रॅम्पवर उतरली काजल अग्रवाल

Lakme Fashion Week 2021 : लॅक्मे फॅशन वीकचा हा हंगाम रंगतदार ठरला. पाच दिवस चाललेल्या या फॅशन शो मध्ये मनीष मल्होत्रा, महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्यासह आता अनेक दिग्गजांनी यात सहभाग घेतला. पाहा Photos

0108

लॅक्मे फॅशन वीकच्या या हंगमाची सांगता रविवारी झाली असून कोरोना महामारीनंतर आता यावेळी मोठ्या प्रमाणात या फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं आता त्यात बॉलिवूडच्या स्टार सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. त्यात मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांची मुलगी बेटी श्वेता नंदा बच्चन (Shweta Nanda Bachchan) यांचा समावेश आहे.

जाहिरात
0208

या वेळी Lakme fashion week मध्ये बॉलिवूडच्या मोठ्या स्टार मंडळींनी यात हजेरी लावली. त्यामुळं आता या फॅशन शो ची फार चर्चा होत आहे.

जाहिरात
0308

या फॅशन शो मध्ये अभिनेत्री काजल अग्रवालने आपला पती गौतम किचलू सोबत रॅम्प वॉक केला आहे.

जाहिरात
0408

यावेळी काजल अग्रवालने अनामिका खन्ना निर्मित AK-OK डिझाइन्सने आपलं प्रदर्शन केलं आहे.

जाहिरात
0508

यावेळी पांढऱ्या पोषाखात काजल अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या कपड्यांवर रंगीबेरंगी काम केलेलं असल्याने सर्वांच्या नजरा तिच्यावर टिकलेल्या होत्या.

जाहिरात
0608

या फॅशन वीक मध्ये स्टार बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने आपल्या शानदार अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली होती.

जाहिरात
0708

त्याचबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही आपल्या दिलखेचक अदांचा जलवा दाखवला आहे. त्यामुळं आता या फॅशन वीकमध्ये रंगत निर्माण झाली आहे.

जाहिरात
0808

श्रद्धाने अनामिका खन्नाच्या AK-OK कलेक्शनसाठी रॅम्प वॉक केला आहे. यात ती स्टायलिश ब्लॅक आणि सिल्वर कट आउट ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. (फोटो साभारः Viral Bhayani)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या