JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ही पात्र ठरली अजरामर! कलाकारांनी मालिका सोडल्यानंतरही झाली नाही रिप्लेसमेंट

ही पात्र ठरली अजरामर! कलाकारांनी मालिका सोडल्यानंतरही झाली नाही रिप्लेसमेंट

छोट्या पडद्यावर अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी अनेक वर्षे प्रेश्रकांचं मनोरंजन केलं. तर काही पात्र आणि कलाकार असे आहेत ज्यांना प्रेक्षकांनी आपल्या मनात स्थान दिलं आहे. यामुळे काही कलाकारांनी मालिका अर्ध्यातच सोडल्यानंतरही त्यांची रिप्लेसमेंट करण्यात आली नाही.

‘लाडो 2’ या मालिकेतील अम्माजी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मेघना मलिक अर्ध्यातच मालिका सोडून गेली होती. तिच पात्र अतिशय लोकप्रिय झालं होतं. पण निर्मात्यांनी रिप्लेसमेंट न करता ते पात्रच संपवल.

0107

0207

‘लाडो 2’ या मालिकेतील अम्माजी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मेघना मलिक अर्ध्यातच मालिका सोडून गेली होती. तिच पात्र अतिशय लोकप्रिय झालं होतं. पण निर्मात्यांनी रिप्लेसमेंट न करता ते पात्रच संपवल.

जाहिरात
0307

‘संजीवनी’ या मालिकेत मोहनीश बहल यांनी डॉक्टर शशांक गुप्ता हे पात्र साकारलं होत. हे पात्र इतकं फेमस झालं होतं की मोहनीश यांनी मालिका सोडल्यानंतर त्यांची रिप्लेसमेंट झाली नाही.

जाहिरात
0407

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतील तितकच लोकप्रिय पात्र म्हणजे दयाबेन. पण काही वर्षापासून प्रेत्रक तसेच निर्माते दयाच्या वापसीची वाट पाहत आहे. अभिनेत्री दिशा वकानी ही गर्भवती असल्याने तिने सुट्टी घेतली होती. पण आता ती परत येण्यास तयार नाही. तर अजूनही तिची रिप्लेसमेंट करण्यात आलेली नाही.

जाहिरात
0507

‘शक्ति’ या मालिकेतून अभिनेता विवियन डीसेना ला तुफान लोकप्रियता मिळाली होती. पण काही वर्षापूर्वी विवियन ने मालिका सोडली. पण रिप्लेसमेंट न करता टाईम लिप घेऊन मालिका पुढे सरकवण्यात आली.

जाहिरात
0607

लोकप्रिय मालिका ‘बालिका वधु’ मध्ये अभिनेता शशांक व्यास ने जगिया हे पात्र साकारलं होत. पण कालांतराने शशांकने मालिका सोडली. पण त्याची रिप्लेसमेंट न करता लिप घेण्यात आला.

जाहिरात
0707

अभिनेत्री हिना खान ने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत ‘अक्षरा’ हे पात्र साकारलं होत. पण तिने मालिका सोडल्यानंतर तिची रिप्लेसमेंट करण्यात आली नाही. तर लिप घेऊन कथेत बदल करण्यात आलां.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या